खूशखबर! जिल्हा परिषद भरती 2024 चे हॉलतिकीट येथून डाऊनलोड करा.

जिल्हा परिषद भरती 2024
हॉलतिकीट डाऊनलोड
करण्यासाठी
येथे क्लीक
करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक
करा

ZP HallTicket 2024 : तुम्ही जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर ऑनलाईन परीक्षा साठी तुम्ही प्रतिक्षा संपली आहे. जिल्हा परिषद पदभरती 2023-24 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरीत संवर्गाचे आय.बी.पी.एस. कंपनीकडून प्राप्त झालेले ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते त्या पदांचे हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. संगणक प्रणाली व्दारे परीक्षा घेण्यासाठी ही हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. काही दिवसांतच ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. पेसा जिल्ह्याचे हॉलतिकीट अजून आलेले नाहीत. तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर वरील लिंक वर क्लीक करून तुमचे हॉलतिकीट काढून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!