आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान) जालना व्दारे वैद्यकीय अधिकारी पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखती करिता आमंत्रित करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 19 जून 2024 आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (प्राथमिक आरोग्य केंद्रांत) महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा, गट-अ या संवगीतील रिक्त पदे नियमित वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पध्दतीने एम.बी.बी.एस. अर्हताधारकांमधुन प्राधान्याने भरण्यात येतील. त्यांनतरही सदर पदे रिक्त राहत असल्यास ती पदे बी.ए.एम. एस. अर्हताधारकांमधून त्या टिपाणी नियमित अबवा कंत्राटी एम.बी.बी.एस. अर्हताधारक वैद्यकिय अधिकारी मिळेपर्यंत यापैकी ने अगोदर घडेल तेवढ्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने भरणेत येतील, तसेच या कंत्राटी वैद्यकिय अधिका-यांपैकी आदिवासी व दुर्गम भागात काम करणा-या वी.ए.एम.एस. अर्हताधारकांना रु.४०,०००/- इतके एकत्रित मानधन देण्यात येईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कंत्राटी वैद्यकिय अधिका-यांना सार्वजनिक आरोग्य विभाग, शा.नि. मधील अटी व शर्ती लागू राहतील. उमेदवारांना मुलाखतीस येताना सोया एम.बी.बी. एम / बी.ए.एम.एस. व विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी / पदविका यांचे सर्व वर्षाचे गुणपत्रिक, पदविना/पदवी प्रमाणपत्र द्यकिय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, नुतणीकरण प्रमाणपत्र, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, अलीकडील पासपोर्ट साईजचा फोटो व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची मुळ व छायांक्ति प्रतीचा एक संभ, फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी सोयत घेऊन येणे आवश्यक आहे. मुलाखत पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह जालना. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!