12वी पास उमेदवारांची जिल्हा परिषद अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषद नाशिक, शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत जिल्हा परिषद शाळा येथे महिला उमेदवार यांची प्रशिक्षण नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी 12वी पास / आयटीआय / पदवीका / पदवी / पदव्युत्तर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंर्तगत शासना मार्फत विद्यावेतन देण्यात येईल. 12वी पास दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय पदवीका दरमहा 8 हजार रुपये, पदवीधर / पदव्युत्तर दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. 18 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!