NEW : जिल्हा परिषद मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती! | पगार – 20,650 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

12वी पास आहात? तर जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. जिल्हा परिषद धुळे व्दारे डेटा एंट्री ऑपरेटर पदांची एकूण 04 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी पास + M.S.C.I.T. उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन : दरमहा रु. 20,650/- पर्यंत दिले जाणार आहे. वयोमर्यादा १८ – ३५वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 20 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!