जिल्हा परिषद अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | मासिक वेतन – 15,000 रूपये | अधिक माहिती येथे पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जिल्हा परिषद अमरावती मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये पॅनल वरील विधीतज्ञ ही पदे भरली जात आहेत. एकूण 05 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार अमरावती (Jobs in Amravati) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही एल.एल.बी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 75,00/- पर्यंत दिले जाणार आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : न्यायप्रविष्ठ प्रकरणी अतिरिक्त वकीलांची नियुक्ती करणे किंवा प्रकरण कार्यवाहीत असताना अन्य दुस-या वकीलास चालविण्यास देणे किंवा प्रकरण सहमतीने आपसी करारानुसार अंतिम निकाली काढण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांना राहतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सोपविलेल्या न्यायप्रविष्ठ दाव्यांचा अहवाल दरमहा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती यांना पाठवावा कामकाज असमाधानकारक वाटल्यास कोणतीही पुर्वसुचना किंवा लेखी पत्र न देता पॅनलमधुन नाव कमी करण्याचे संपुर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना राहतील. कालावधी नेमणुक दिल्याचा आदेशाचे दिनांकापासुन तिन वषापर्यंत बंधनकारक राहील. मुदतवाढ देण्याबाबत समिती निर्णय घेईल. 06 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.


error: Content is protected !!