ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद व्दारे नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज दाखल करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय  तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचेकडील शासन परिपत्रक व्दारे सेवा निवृत्त भुवैज्ञानिक (गट-ब) अधिका-यांच्या सेवा करार पद्धतीने पाणी टंचाईकरीता (दिनांक 21/03/2025 ते 28/02/2026 पर्यंत) घ्यावयाचे आहेत. जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत भुजल सर्वेक्षण व अनुषंगीक कामे (Empanelment) करण्यासाठी पात्र सेवानिवृत्त भूवैज्ञानिक (गट-ब) अधिका-यांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उपरोक्त पदांसाठी अर्जाबा नमुना, अर्हता, अनुभव, वयोमर्यादा, मासिक देय पारिश्रमिक, कामाचे स्वरूप तसेच इतर अटी व शर्ती निवड प्रक्रिया याबाबत सविस्त्र तपशिल https://www.zpwardha.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इच्छुक सेवानिवृत्त पात्र अधिका-यांनी उक्त संकेत स्थळावरील जाहिरातीचा व सुचनांचा बारकाईने अभ्यास करून आपला विहीत नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसह दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत रोजी सायंकाकाळी ५.०० वाजपर्यंत वरील कार्यालयाच्या पत्यावर पोष्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा. विहीत वेळेनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही. अपूर्ण स्वरूपातील अर्ज व अटीची पुर्तता न करणारे अर्ज करार पध्दतीने नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. यापूर्वी अर्ज केले असल्यास नव्याने अर्ज करावेत.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!