जिल्हा परिषद मध्ये 12वी पास उमेदवारांची भरती जाहिरात प्रसिद्ध! वेतन – 20,650 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

12वी पास असलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषद धुळे येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीढे डेटा एंट्री ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता: 12वी पास + M.S.C.I.T. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एकूण 04 पदे भरली जात आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन दरमहा रु. 20,650/- पर्यंत दिले जाणार आहे. 18 ते 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करून नोंदणी करायची आहे. 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे या पत्त्यावर तुम्ही अर्ज करू शकतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!