पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 02700 नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | PNB Bharti 2024

PNB Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये नवीन रिक्त पदांच्या 02700 जागा भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पंजाब नॅशनल बँक (PNB) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PNB Bharti 2024 : Punjab National Bank (PNB) is inviting online applications from Indian citizens to fill up 02700 new vacancies. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक (PNB) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾एकूण पदे : 2700 पदे भरली जाणार आहेत.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पंजाब नॅशनल बँक (PNB) भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾व्यावसायिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
◾कृपया लक्षात घ्या की शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांना पंजाब नॅशनल बँकेचे “कर्मचारी” मानले जाणार नाही आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले कोणतेही लाभ त्यांना मिळण्यास पात्र असणार उमेदवाराने यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे किंवा आजपर्यंत सुधारित अप्रेंटिस कायदा 1961 नुसार शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे.
◾शिष्यवृत्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि/किंवा नंतर शिकाऊ उमेदवारांना नियमित नोकरी देण्याचे बँकेचे कोणतेही बंधन नाही. अप्रेंटिसशिप कालावधी पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना संबंधित कार्य क्षेत्रातून मुक्त केले जाईल.
◾अपूर्ण असलेले ऑनलाइन अर्ज “पात्र” मानले जाणार नाहीत आणि “नाकारलेले” मानले जातील. या संदर्भात कोणताही संवाद साधला जाणार नाही.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. एकाधिक अर्जांच्या बाबतीत, फक्त शेवटचा वैध (पूर्ण) अर्ज विचारात घेतला जाईल.
◾उमेदवारांना सल्ला, सूचना प्राप्त करण्यासाठी त्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!