मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | वेतन – 40,000 रूपये | Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील खालील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे (Walk in Interview) भरावयाची आहेत. त्याकरीता इच्छुक उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्ज नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai University Bharti 2024 : The following vacant posts at the University of Mumbai are to be filled through Walk in Interview. For that the interested candidates should attend at the given address at their own expense along with necessary educational and experience documents as per the attached application form.

भरती विभाग : मुंबई विद्यापीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
पदाचे नाव : pdf जाहिरात पहा. (खाली दिलेली आहे.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾उपरोक्त सर्व पदांकरीता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकरीता मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
◾ PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे निवड करण्यात येणार आहे.
वेतन / मानधन :▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer – Civil) : रु. ४०,०००/- प्रतिमाह.
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer – Electrical) : रु. ४०,०००/- प्रतिमाह.
भरती कालावधी : ११ महिन्यांकरीता तात्पुरत्या स्वरुपात हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer – Civil) : 1] किमान ३ वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रीकी पदविका किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रीकी पदवी किंवा त्यास समकक्ष म्हणून मान्यताप्राप्त पदवी परीक्षा उत्तीर्ण. 2] डिझायनिंग आणि/ किंवा बांधकाम क्षेत्रातील कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) (Junior Engineer – Electrical) : 1] किमान ३ वर्ष कालावधीची विद्युत अभियांत्रीकी किंवा विद्युत आणि इलेक्ट्रॉनाक अभियांत्रीको पदविका उत्तीर्ण किंवा कोणत्याही सान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रीकी पदवी किंवा त्यास समकक्ष म्हणून मान्यताप्राप्त पदवी परीक्षा उत्तीर्ण. 2] संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव Jahat आवश्यक आहे.
रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उपरोक्त पदांकरीता मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी सोबत जोडलेला विहित नमुन्यातील अर्ज A-4 साईजच्या कागदावर संगणकीकृत करुन त्यासोबत विहित शैक्षणिक व अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रतींसह एक संच मुलाखतीस येतांना सोबत आणावा.
◾उमेदवारांनी अर्जात स्वतःचे पूर्ण नाव, अचुक पत्ता, मोबाईल क्रमांक व स्वतःचा वैध ई-मेल आयडी नमुद करणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख : 08 जुलै 2024 ला मुलाखत साठी हजार राहायचं आहे.
मुलाखतीचा पत्ता : मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे उपस्थित डॉ.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!