10वी पास आहात? पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती! | PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु, चिकु 1/5 ले पर्यावरण व्यवस्थापनाकरीता रिक्त पदे खालीलप्रमाणे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वैद्यकिय विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PCMC Bharti 2024 : Pimpari Chinchwad municipal corporation started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline through Pimpari Chinchwad municipal corporation Official Website.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकिय विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात ०२ (दोन) महिण्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे भरावयाची आहेत.
पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स.
रिक्त पदे : 056 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे. (Jobs in Pune)
◾इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत १) वयाचा पुरावा २) पदवी/पदवीका प्रमाणपत्र ३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४) शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र ७) निवासी पुरावा ८) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो या सह पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वरील आमच्या बद्दल नोकरी विषयी या सदरामध्ये जाऊन अर्जाची प्रिन्ट काढून सदरचा अर्ज परिपुर्ण भरुन सादर करावयाचा आहे.
◾इच्छुक उमेदवारांनी दि.३/०७/२०२४ ते दि.११/०७/२०२४ रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा. वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾सदरच्या पदांवरील नेमणूका या अत्यंत हंगामी स्वरुपाच्या असून उमेदवाराला कायमस्वरुपी हक्क सांगता येणार नाही असे हमीपत्र १०० रुपयांच्या स्टॅम्पवरती नोटरीव्दारे प्रमाणित करुन नियुक्ती वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
◾सदरच्या पदावरील कर्मचा-यांच्या नेमणूका या २९ दिवसांकरिता आहेत त्यामुळे प्रत्येक २९ दिवसानंतर या कर्मचा- यांच्या सेवेमध्ये ०१ दिवसाचा खंड करुन त्यांना परत २९ दिवसांचे आदेश देण्यात येवुन त्यांचा एकुण सेवा कालावधी फक्त ०२ (दोन) महिन्यांचा असेल.
◾सदर पदावरील कर्मचा-यांना दररोज र.रु.४५०/- प्रमाणे काम केलेल्या दिवसांचे (Daily Wages) मानधन अदा करण्यात येईल.
९) सदर पदावरील कर्मचा-यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यांमध्ये साधारण २५ दिवस काम केले असल्यास २५ × ४५० रु. असे रु.११, २५०/- असे एका महिन्याचे मानधन काढण्यात येईल.
◾सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल. इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी रहिवासी पुरावा (आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड छायांकित सत्यप्रत) अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!